जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मालेगावी असून, दरदिवसा किमान सात ते आठ पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत, तर गेल्या आठ दिवसांपासून कोरोनासदृश आजारामुळे रुग्ण दगावण्याच्याही घटना घडू लागल्या ...
या काळात सुमारे दोन लाख ३८ हजार मास्क तयार करून ६०२ ग्रामीण महिलांना रोजगाराची निर्मिती झाली असून, मास्कच्या विक्रीतून २२ लाख रुपयांची उलाढाल करण्यात आली आहे. ...
मालेगाव शहरात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता त्याला तोंड देण्यासाठी मालेगाव महापालिकेची आरोग्य सेवा अपुरी पडत आहे, त्याचबरोबर मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रयत्नही तोकडे ठरत असल्याने दिवसेंदिवस कोरोना ...
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभराच्या पुढे पोहोचली असून, त्यात सर्वाधिक रुग्ण मालेगावचे आहेत. जिल्ह्यातल ग्रामीण भागात परिस्थिती नियंत्रणात असली तरी, केंद्र सरकारने आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा टप्पा असल्याचे ...
शासकीय कामकाज ठप्प झाले असून फक्त अत्यावश्यक बाबींना प्राधान्य देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून जिल्हा परिषदेस प्राप्त झालेला सन २०१८-१९चा निधी चालू आर्थिक वर्षात खर्च होणे अशक्य ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच संचारबंदीच्या काळात ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा त्याच बरोबर मुलभूत सुविधा पोहोचविणे सुखकर व्हावे ...
नाशिक : कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून शाळा, महाविद्यालयांना शासनाने सुटी जाहीर केलेली असतानाही काही खासगी अनुदानित, विनाअनुदानित संस्थाचालकांकडून विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी तगादा लाावला जा ...
कोरोना व्हायरसबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावांमध्ये गर्दीच्या ठिकाणी, मुख्य रस्ते, मोठे बसण्याचे पार, आठवडे बाजाराच्या जागा याठिकाणी सोडियम हायपोक्लोराइडचे द्रावणाची फवारणी करण्यात येत ...