कोरोनामुळे रोजगारावर परिणाम झाला असल्याने यंदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरणे देखील पालकांना शक्य नसल्याची बाब सदस्य मनिषा पवार यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर उपरोक्त ठराव करून त्याचा शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
चौकशीत तूर्त कारकून दोषी आढळल्याने मुख कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी त्याला निलंबित केले आहे. स्टॅलिन बिद्री शहा असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले. ...
नाशिक : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लॉकडाऊन काळात रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरजवंतांसाठी रक्त उपलब्ध करण्यासबंधी ... ...
ग्रामपंचायतीने गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणे हे मुलभूत कर्तव्य आहे. यासाठी पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याचे सर्व जलकुंभ, टाक्या व हातपंप शुद्धीकरण, टी.सी.एल. साठवणूक व नमुना तपासणी, साथीचे आजार ...
नाशिक जिल्हा परिषदेत अशा प्रकारे गेल्या चार ते पाच वर्षात भरती करण्यात आलेली नाही. मात्र त्या तुलनेत वडीलांचे वारस म्हणून अनेक पात्र उमेदवारांनी अनुकंपा तत्वासाठी नोकरीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. ...
अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पाठपुरावा करीत असून, त्यातील काहींच्या वयो मर्यादा संपुष्टात येत आहे अशा परिस्थितीत शासनाने अनुकंपा भर्तीवरील निर्बंध उठवावेत अशी मागणी ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच केंद्र व राज्य सरकारने २२ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी जारी केली असून, त्यामुळे लहान, मोठे उद्योगधंदे तसेच बांधकाम क्षेत्र पुर्णपणे बंद पडले आहेत ...