महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना कार्यालयाचे एकाच छताखाली आणून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या आवारात महिला व बाल विकास कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. ...
देवळाली कॅम्प : पावसाळा सुरू झाल्यापासून देवळाली परिसरातील सार्वजनिक मुताऱ्या व सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याच्या वाढत्या तक्रारिंची दखल घेत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी तातडीने या सर्व ठिकाणी उपायोजना करण्याचे ...
शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांच्या कायद्यानुसार तीन वर्षांनंतर बदल्या करणे क्रमप्राप्त असले तरी, काही महाभागांना आहे त्याच जागी सुखनैव वाटते व ध्रुवता-याप्रमाणे आपण अढळ असावे अशी त्यांची सुप्त इच्छा. ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ज्ञानमंदिरे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली दुरवस्था नजीकच्या काळात संपुष्टात येण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व प्रशासनाच्या सातत्याच्या पाठपुराव् ...
नाशिक जिल्हा परिषदेची स्थायी समितीच्या बैठकीसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात उपस्थित असूनही सदस्यांच्या असहकारामुळे बैठक तहकूब करण्याची वेळ अध्यक्षांवर आली. ...
जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा आॅनलाइन न घेता प्रत्यक्ष सभागृहात घ्यावी, अशी मागणी काही सदस्यांनी यापूर्वीच करून तसे पत्र प्रशासनाला दिले होते. प्रशासनानेदेखील प्रत्यक्ष सभा घेण्याची सकारात्मकता दर्शवित ...
समाजातील जातीयता नष्ट करण्याबरोबर सर्वधर्मसमभाव जोपासला जावा यासाठी आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्यांच्या संसाराला ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिकसभा शुक्रवारी आॅनलाइन होणार आहे. पदाधिकारी व समिती सदस्यांना आहे तेथूनच आॅनलाइन या सभेत सहभाग घेता येईल. मासिक सभा असल्याकारणाने नियमित विषयावर या सभेत चर्चा अपेक्षित असली तरी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, ...