पंचवटी : रविवारी सकाळी गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली झोपड्या, राहुट्या सगळे काही वाहून गेल्याने मोलमजुरी करणारे विविध तालुक्यांमधून ... ...
‘स्मार्ट सिटी’ अभियानातंर्गत ‘सायकल शेअरिंग’ या अनोख्या प्रकल्पाची नाशिक शहरात सुरुवात करण्यात आली होती, पण दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणचे सायकल स्टेशन पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. महापालिकेने ठिकठिकाणी लावण्या ...
शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर-गिरणारे, आनंदवल्ली-चांदशी या मोठ्या पुलांवरून गोदावरीच्या पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले होते. सोमवारी पुराचे पाणी ओसरल्याने दोन्ही पुलांवरून वाहतूक सुरू ...
नाशिक - रविवारी (दि. ५) अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर कमी झाला आणि त्यामुळे पुरस्थिती कमी झाली. तथापि, त्यानंतर शहरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. काही ठिंकाणी पथदिप वाकल्याने अंधार असून काही ठिकाणी तर जलव ...
नाशिक: जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केल्यानुसार सोमवारी शहर, जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. ... ...
रविवारी सकाळपासूनच गोदावरी नदीला पूर आलेला होता पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असताना मालेगाव स्टँड चिंचबन कोठारवाडी परिसरात संपूर्ण घरे पाण्याखाली सापडली होती. चिंचबन येथे असलेल्या सुलभ शौचालयात काम करणारे राजू शेवरे (३५), जयश्री शेवरे (३० ...
गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले खरे पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले सामाजिक जाणविेतून काही नागरिकांनी गंगा घाटावरील स्थलांतरितांना सकाळ सायंकाळ अशा दोनवेळच्या भोजन ...