नाशिक : कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील बुस्टर डोसबाबत अधिक लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. सर्वजण वेळेत आणि वेळापत्रकाप्रमाणे डोस घेतील याबाबतची दक्षता देखील ...
नाशिक: कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यागतांना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. विनामास्क आढळणाऱ्यांवर हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्या ...
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अखेर नाशिक शहरामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारपासून (दि.२२) रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. रुग्णांची संख्या हजारपार झाल्यामुळे संचारबं ...
नाशिक शहरात गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज सरासरी दोनशे इतकी वाढली. कोरोनाचा फैलाव पुन्हा वेगाने होऊ लागल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ...
देवळा : येथील मुद्रांक घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांच्याकडून पदभार काढून घेत माधव महाले यांच्याकडे सोपविला होता. आता महाले यांच्याऐवजी स्वप्निल बिरकुरवार यांच्याकडे ...
नाशिक: जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत असल्याने प्रशासनाकडून सुरक्षिततेबाबत खबरदारी घेतली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संबधित यंत्रणांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दि ...
नांदगाव : तालुक्यातील निवडणुका संपन्न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून बारा व पंधरा फेब्रुवारी रोजी अशा दोन टप्प्यात होणाऱ्या या विशेष सभेसाठी पिठासनाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तहसीलदार उदय कुलकर्णी ...