वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी बुधवारी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा प्रशासनाने धसका घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात व बाहेर प्रचंड पोलीस बं ...
आडगाव परिसरातील शेतजमिनींचा व्यावसायिक वापर सुरू असल्याने नाशिक तहसील कार्यालयाने परिसरातील शेतकºयांना ४० पट दंड आकारणीच्या नोटिसा बजावल्याने शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
एकेकाळी लाखो लिटर घासलेट लागणाऱ्या जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून घासलेट वापराचे प्रमाण कमालीचे घटले असून, त्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत सुमारे दीड लाख नागरिकांना गॅस सिलिंडर वाटप करण्यात आले, ...
नाशिक तहसील कार्यालयाने शहराच्या विविध भागांत अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून नियमानुसार दंडाची भरपाई करून घेतली असली तरी, गेल्या तीन आठवड्यांपासून दंड भरूनही प्रांत अधिकाºयांकडून वाहने सोडली जात नसल्याने ऐन सणासुदी ...
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत बुधवारी शेवटच्या दिवशी जिल्ह्यात सुमारे दीड लाखाहून अधिक नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे. ...
: गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने लावलेल्या तगाद्यानुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीत सोमवारी (दि.२९) न्यायालयाने ३१ ...
महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडून पाणी वाटपाबाबत संबंधित जिल्ह्यांना विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल नाशिकचे जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी खेद व्यक्त केला आहे. प्राधिकरणाच्या बैठकांना बोलविले जात नसल्यामुळे लोकसंख्या व धरणाच्या पा ...
बकेश्वर नगरपालिका हद्दीत नागरिकांच्या नळाला पाण्याचे मीटर बसविण्यास नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा विरोध असतानाही मुख्याधिकाºयांकडून पाणी मीटरचा आग्रह धरला जात असल्याबाबत नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे. ...