नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये १०४ नायब तहसीलदारांचे पदे गेल्या तीन वर्षांपासून रिक्त असून, यामुळे महसूल यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम तर होतोच; परंतु निव्वळ पदोन्नती समितीच्या बैठकीअभावी पदोन्नती मिळत नसल्याचे पाहून सेवानिवृत्तीच्या समीप पोहोचल ...
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली. ...
संपूर्ण राज्यात गेल्या वर्षापासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील काळाबाजाराला आळा बसावा म्हणून रेशन दुकानातून धान्य वाटप करताना पॉस यंत्राचा वापर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. राज्यातील काही भागांत टप्पाटप्प्यात राबविण्यात आलेल्या पॉस यंत्रामार्फत धान ...
खुर्ची कुठलीही असली तरी तिच्या सोबत जबाबदारी जशी येते, तसेच खुर्ची कर्तव्य व सामाजिक भानही करून देते. उपरोक्त दोन्ही घटनांचा संदर्भ खुर्चीशी अगदीच जवळचा आहे. नाशिक तहसील कार्यालयात दक्षता समितीचे अध्यक्ष आमदार योगेश घोलप यांनी बैठक घेतली. अनेक वर्षां ...
महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत गट ‘क’ तथा लिपिक संवर्गातील नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे आणि मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवर, रुबेला लसीकरणात जिल्ह्यातील कामगिरी ९४ टक्के इतकी सर्वोत्कृष्ट राहिल्याने जिल्ह्याने विभागात सर्वोत्कृष्ट ... ...
नाशिक : पंतप्रधान आवास योजनेच्या नाशिक जिल्ह्यातील लाभार्र्थींशी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला असता, जवळपास सर्वच लाभार्र्थींनी या योजनेचे स्वागत करून घराचे स्वप्न साकार झाल्याबद्दल फडणवीस यां ...
महावितरण कंपनीने औद्योगिक वीजग्राहकांवर लादलेली दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पेनल्टीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ही दरवाढ मागे घ्यावी म्हणून राज्यभर जनजागृती करण्यात येत असून, पुढील आठवड्यात लोकप्रतिनिधी, वीज कंपनीचे मुख्यअभियंता, जिल्हाधिकारी ...