महापालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कश्यपी धरणाची उभारणी केली, यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला देतानाच, पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी फक्त २६ ...
दफ्तर तपासणीस देण्यास विलंब करणाऱ्या तळेगाव येथील ग्रामसेवकाला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आल्यानंतर संबंधित ग्रामसेवकाच्या अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. दिंडोरी गटविकास अधिकाºयांनी दिलेल्या अहवालात संबंधित ग्रामसेवकाने जिल्ह ...
आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शी व निष्पक्षपणे पार पाडण्याचा विडा उचललेल्या निवडणूक आयोगाने यंदा मतदार नोंदणी, मतदान केंद्रांची निश्चिती, कर्मचा-यांची नियुक्ती अशा सर्व प्रकारची कामे चोखपणे व निष्पक्षपातीपणे आजवर पूर्ण केलेल्या निवडणूक अधिका-यांच्या सरस ...
आतापर्यंत २६ वळणबंधा-यातील गाळ काढल्याचे चांगले परिणाम दिसून आल्याने पुढील टप्प्यात १७० वळणबंधा-यांतील गाळ काढण्यात येणार आहे. यासाठी ३१ जेसीबी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले असून, ही संख्या ७०पर्यंत वाढविण्यात येणार आहे. ...
निवडणूक आयोगाने येत्या २८ फेब्रुवारीच्या आत निवडणुकीशी संबंधित कामे केलेल्या तसेच एकाच जिल्ह्यात तीन वर्षे सेवा बजावलेल्या व स्वजिल्हा असलेल्या अधिकाºयांच्या सरसकट बदल्या करण्याचे आदेश राज्यांना बजावले असून, राज्य सरकारने विभागीय आयुक्तांमार्फत बदलीप ...
यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्याचे ठरविले असून, त्याचाच भाग म्हणून प्रत्येक मतदाराचे निवासस्थानाचे अक्षांश-रेक्षांश घेण्याबरोबरच, सर्वच मतदान केंद्रांचे डिजीटीलायझेशन करण्यात आले आहे. जेणे करून मतदान केंद्रा ...
यंदा निवडणूक आयोगाने निवडणुकीशी संबंधित असलेल्या खात्याच्या अधिका-यांच्या बदल्यांचे धोरण स्वीकारले असून, त्यात प्रामुख्याने महसूल व पोलीस खात्याचा समावेश आहे. साधारणत: मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होऊन निवडणूक कार्यक्रमाला प्रत्यक ...
रेशनवरील धान्य वितरणात पॉस यंत्राचा वापर न करणाºया जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची माहिती संग्रहित करून त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली असून, मुदतीत आपले म्हणणे समाधानकारक न मांडल्यास अशा दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याची कार्यवाही ...