शासनाच्या कुठल्याही योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आधार कार्ड मानले गेले असून, नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये आधार कार्ड काढण्याची कोणतीही सोय नसल्याने तालुक्यातील पूर्व भागातील ग्रामस्थांचे हाल होत असून, शासनाने शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ न ...
महाराष्ट राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघ, आयटक आणि इतर कंत्राटी कर्मचारी संघटनांतर्फे नियोजित नाशिक ते मुंबई लॉँग मार्च प्रशासनाने परवानगी नाकारल्याने नाशिकमध्येच स्थगित करण्यात आला. ...
महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघ, आयटक आणि इतर कंत्राटी कर्मचारी संघटनांतर्फे नियोजित नाशिक ते मुंबई लॉँग मार्च प्रशासनाने परवानगी नाकारल्याने नाशिकमध्येच स्थगित करण्यात आला. प्रशासनाने मोर्चाला परवनागी दिलेली नसतानाही पूर्व नियोजनानुसार रा ...
पोलीस महासंचालक कार्यालयाने काढलेल्या आदेशात स्पष्टपणे स्व जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिका-यांना कार्यकारी पदावरून बदलून त्याच जिल्ह्यात अकार्यकारीपदावर नेमणूक देण्यात यावी असे म्हटले आहे, जर अधिका-याला स्व जिल्ह्यात जागा नसेल तर लगतच्या जिल्ह ...
लोकसभा निवडणुकीची गेल्या दोन वर्षांपासून प्रक्रिया पार पाडणाºया निवडणूक अधिकाºयांच्या ऐन निवडणुकीच्या काळात त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून बदल्या करण्याचे धोरण आयोगाने स्वीकारले असून, त्यात प्रामुख्याने स्वजिल्हा असलेले, एकाच जिल्ह्यात चार वर्षांहून ...
गेल्या दोन वर्षांपासून विभागीय पातळीवरील पदोन्नती समितीला अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांच्या नायब तहसीलदार पदावर पदोन्नती देण्याबाबत बैठक घेण्यास अवधी मिळाला नसल्याने विभागात जवळपास १०४ नायब तहसीलदार सेवानिवृत्तीने निवृत्त झाले. अर्थात या सेवानिवृत्त ...
नाशिक जिल्हा प्रशासनाला यंदा शासनाने २०५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले असून, आॅगष्ट महिन्यापासून महसूल विभागाच्या वसुलीला सुरुवात केली जात असली तरी, प्रत्यक्षात आॅक्टोबर महिन्यापर्यंत महसूल खाते विविध कामात गर्क असल्याने प्रत्यक्षात अखेरच्या चार महिन्य ...