मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची चौकशी करण्यात येऊन त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी काही संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. ...
निवडणुकीत जो मतदार एका पायाने अपंग होता, त्याचे दोन्ही पाय सुरळीत होते. अंध डोळस होता तर ज्याला मनोरुग्ण ठरवले तो तर सुज्ञपणे व्यापार करणारा आढळला... लोकसभा निवडणुकीची मतदार यादी किती बोगस आहे हा त्याचा खास नमुना काही अधिकाऱ्यांना आढळला आहे. ...
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकºयांचा रोष ओढविण्याची भीती सरकारला वाटल्यामुळे चार दिवस उशिराने का होईना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात शनिवारपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, सलग तीन दिवस मुक्काम ठोकणा-या ...
जिल्ह्यातील दिंडोरी व नाशिक या दोन मतदारसंघात २६ उमेदवार रिंगणात असून, नाशिक मतदारसंघात १६ पेक्षा अधिक उमेदवार निवडणूक लढवित असल्यामुळे या मतदारसंघात दोन बॅलेट युनिट म्हणजेच ईव्हीएम लावण्यात येणार आहेत. दिंडोरीत अवघे ८ उमेदवार आहेत. जिल्ह्यात धुळे मत ...
निवडणूक आयोगाने क्रिटीकल व व्हर्नाबेल अशा दोन गटात मतदान केंद्रांची विभागणी केली आहे. यापूर्वी अशा केंद्रांना संवेदनशील म्हणून गणले जात होते. त्यात बदल करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा निवडणुकीचे मतदान या काळात मतदान केंद्रावर कोणत् ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच, निवडणुकीशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निवडणूक आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याच्या जबाबदारीबरोबरच, प्रशासकीय तयारीचा अतिरिक्त भार टाकला गेला आहे. ...
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासूनच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांकडून समर्थक व मतदारांचा कौल आजमाविण्याची प्रकिया सुरू करण्यात आली. त्यानुसार दिवसभर थकलेल्या कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार रात्रीच्या ‘बैठकी’तून काढण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे गेल्य ...
आर्थिक वर्षाचे अखेरचे दोन दिवस शिल्लक असल्याने सर्वच शासकीय कार्यालयात इष्टांकपूर्तीसाठी जोर लावला असून, कारवाईच्या भीतीने तसेच प्रलंबित रक्कम देऊन खाते क्लोज करायचे असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल बॅँका आणि शासकीय कार्यालयात झाली. ...