विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शहरातील चार सेतू केंद्रांची मुदत संपूनही त्यांच्याकडून दाखल्यांसाठीचे अर्ज स्वीकारले जात असून, विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा प्रका ...
नाशिक जिल्ह्यात पाण्याचे सार्वजनिक स्रोतांचे रासायनिक तपासणी करण्यात येऊन त्यात निम्म्याहून अधिक स्रोत जमिनीखालील पाणी आटल्यामुळे कायमस्वरूपी बंद झाल्याचे आढळून आले असून, ज्या स्रोतांमध्ये पाणी आढळले त्यांचे नमुने तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहेत. य ...
जिल्ह्णातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने जिल्ह्णातील १७ महसुली मंडळातील ३०८ गावांसाठी ७५ कोटींच्या निधीची घोषणा केली होती तशी तरतूदही मदत निधीमध्ये करण्यात आली होती; मात्र कठोर दुष्काळानंतर पावसाची सरी बरसल्या तरीही या गावांमध्ये दुष्काळी ...
त्र्यंबकेश्वर : कुठलेही सार्व.काम लोक सहभागातुन केल्यास ते काम तडीस गेल्या शिवाय राहात नाही. आज आपण सर्वांनी मिळुन गावातील हा साठवण तलाव लोक सहभागातुन गाळ काढल्यामुळे तलावाची खोलीही वाढली आण िशेतीसाठी खतयुक्त सुपीक गाळ देखील मिळाला हे लोकसहभागातुनच घ ...
सिडको स्थापनेच्या अगोदरपासून असलेल्या मोरवाडी गावाची शासन दरबारी नोंद करावी यासाठी शिवसेना नगरसेवक किरण गामणे यांनी गावातील महिलांना बरोबर घेत नाशिक येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. ...
लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उर्वरित कामांचा धडका सुरू झाला असतानाच विधानसभा निवडणुकी-संदर्भातील पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने कामांचे नियोजन करण्यासही प्रारंभ केला आहे. ...
समृद्धी महामार्गाच्या जमीन हस्तांतरणाची रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सकारात्मक मार्ग काढण्याबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधून जमीन हस्तांतरणातील तिढा सोडविला जाणार असल्याची चर्चा समृद्धी मूल्यांकनाच्या बैठकीत करण्यात आली. ...