दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाºयामुळे शेकडो घरांचे पत्रे उडाले, तर वीज कोसळून नागरिकांना जीव गमवावा लागला. ...
अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्दोष आणि पारदर्शन पद्धतीने पार पडावी यासाठी निवडणूक शाखेकडून दक्षता घेण्यात येत असून, मतदार याद्यांशी संबंधित कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. ...
शहरासाठी वरदान ठरणाऱ्या पुनंद पाणीपुरवठा योजनेला होत असलेला विरोध शुक्रवारी (दि.२८) मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे मोडीत निघाला. या योजनेसाठी सकाळी ९.३० वाजता जलवाहिनीचे पाइप टाकण्याच्या कामाला अतिरिक्त जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक, विभागाच्या अधिकाऱ् ...
नाशिक : अॅट्रोसिटी कायद्यांदर्गत दाखल असलेल्या गुन्हयांमध्ये पिडीताच्या जातीचा दाखल्यासंदर्भात प्रशासनाने पुढाकार घेऊन जात प्रमाणपत्राची पुर्तता करावी असे आदेश ... ...
पिंपळगाव बसवंत : येथील जुन्या मार्केटरोड परिसरात असलेल्या स्वस्त धान्य दुकानाबाबत नागरिकांना रेशन वेळेवर न मिळणे, कमी प्रमाणात मिळने, रेशन घेतल्याची पावती न मिळणे, रेशन घेताना आक्षेपार्ह भाषा वापरणे आदी तक्र ारीवरून नागरिकांना रेशन दुकानातून न मिळणाऱ ...
शाळा-महाविद्यालयांत प्रवेशप्रक्रिया सुरू असताना जिल्हा प्रशासनाने सेतू कार्यालय बंद केल्याने विद्यार्थी व पालकांची विविध दाखले मिळविण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व्हरच्या व इतर अडचणींमुळे दाखले वितरणाचे काम धीम्या गतीने ह ...
शेतकरी वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आॅनलाइन सेवेतील गोंधळ वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासाठी लागणाºया दाखल्यांना विलंब होत आहे, तर सातबारा उतारा संगणकीकरण करण्याच्या कामातही दिरंगाई होत असल्याने सर्वांचीच कामे अडकून पड ...
दहावीच्या निकालानंतर शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी होणारी गर्दी आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशाच्या तारखेपर्यंतही दाखले मिळत नाही. सर्व्हर डाउन झाल्यामुळे तर संपूर्ण यंत्रणाच ठप्प होऊन जाते. ...