सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी ग्राहकांना देण्यात येणाऱ्या तीन रंगांच्या रेशन कार्डाच्या माध्यमातून रेशनचे लाभ नागरिकांना दिले जातात. सदर रेशनकार्ड वितरित करण्यासंदर्भात शासनाने काही निकष, नियम आणि कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे. ...
नाशिक : जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना वर्ग तीन आणि चारमध्ये सामावून घेण्याच्या प्राधान्यानुसार अनुकंपाधारकांची यादी अद्ययावत करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या असून, यापुढे दर सहा महिन्यांनी अनुकंपाधारकांच्या याद्यांचा खातेनिहाय आढावा घेतला ...
जोरण : बागलाण तालुक्यात खरीप पिकांचा पीकविमा भरणे चालू असून, अंतिम मुदत दि.२४ जुलै असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर गर्दी केली आहे. पीकविम्याची तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी शेतकºयांची गर्दी वाढत आहे; परंतु नऊ ...
भगूर गावात प्रवेशासाठी रेल्वे भुयारी बोगदा मार्गाच्या कामाला मंजूरी दिली. त्यासाठी नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाने ३ कोटी ९३ लाख ४१ हजार रूपये भुसावळ रेल्वे प्रशासनाला २०१६ साली अदा केले आहेत. भुयारी मार्गाच्या कामाला रेल्वे मार्गाजवळी मटन मार्केटच् ...
नाशिक पुर्व-पश्चिम वनविभागाच्या वतीने उंटवाडी येथील वनविश्रामगृहाच्या सभागृहात बुधवारी (दि.१७) संत तुकाराम वनग्राम योजनेच्या जिल्हास्तरीय बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मांढरे हे प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. ...
त्र्यंबकेश्वर येथे पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन कारणे शोधून उपाय करेलच मात्र पूर नियंत्रणासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी नागरि ...
वनसंरक्षण, संवर्धन आणि विकासासाठी पूरक अशी कामे करून वन्यजिवांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देत जैवविविधतेची जोपासना करण्यामध्ये जिल्ह्यातील वनविभाग पूर्व, पश्चिम भागातील तीन गावांनी यश मिळविले आहे. ...