दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारे जातीचे तसेच अन्य दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयामध्ये तसेच महाआॅनलाइन केंद्रांवर विद्यार्थी मोठ्या संख्येने अर्ज दाखल करीत असल्याने सर्व्हर डाउन होऊन प्रत्यक्ष प्रवेशापर्यंत विद्यार्थ्यांना दाखले म ...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्याने तयारीत आघाडी घेतली असून, मतदानप्रक्रियेसाठी लागणारे कागद आणि मशीन्सच्या बॅटऱ्या बॅँगलोर येथून दाखल झाल्या आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राजकीय पक्ष कार्यालयांमध्ये मतदारयाद्या पोहचविण्याचे कामदेखील सुर ...
मतदार याद्यांच्या शुद्धीकरण आणि दोषरहित याद्या करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सुरू असलेल्या विविध प्रकारच्या मोहिमांनंतर आता निवडणूक शाखेची मोबाइल व्हॅन थेट मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारयाद्या अचूक आणि पारदर्शक असाव्यात तसेच मतांचा टक्का वाढावा यासाठी गेल्या महिनाभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी थेट मतदारांसाठी प्रश्नावली तयार केली आहे. ...