उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या दिवशी प्रचंड गर्दी झाल्याने निवडणूक शाखेकडून उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सातत्याने सूचना केल्या जात होत्या. ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी मागविण्यात आलेल्या यंत्रांची सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंगळवारी बॅलेट व कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राची प्रथम सरमिसळ करण्याची पहिल्या फेरीतील प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज ...
‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात ‘चिल्लर’च्या स्वरूपात अनामत रक्कम भरण्याचा भन्नाट प्रसंग आहे. या प्रसंगातून कलावंत मकरंद अनासपुरे यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. चित्रपटातील याच प्रसंगाची कॉपी करून अनेक स्टंटबाजांनी निवडणुकीत प्रसिद्धी मिळवि ...
विधानसभा निवडणुकीसाठी होणारा कार्यालयीन खर्च भागविण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला कोट्यवधींचे अनुदान मंजूर केले असून, नाशिक जिल्ह्याला सुमारे २६ कोटी २५ लाख इतका निधी मिळणार आहे. ...
विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, नेत्यांच्या सभा किंवा यात्रा होणार असेल तर पक्षचिन्ह असलेली टोपी किंवा मफलर हमखास वापरली जाते. मात्र अशा प्रकारच्या प्रति मफलर आणि टोपीसाठी दहा रुपये मोजावे लागतील. याशिवाय कापडी बॅनर्स तसेच अन्य प्रचारांचे ...
निवडणूक कामात समन्वयाची आणि प्रत्यक्ष कामकाजात महत्त्वाची भूमिका बजविणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ सुपरवायझर यांना प्रतीवर्षी १२ हजार रुपये मानधन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून, या निर्णयामुळे बीएलओ पर्यवेक्षकांमध्ये ...
विधानसभा निवडणुकीत होणारा पैशांचा वापर आणि व्यवहारावर निवडणूक शाखेचे लक्ष असतेच, आता बॅँकांना उमेदवारांच्या दैनंदिन व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. ...
निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून अनेक मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेली आहेत. प्रशासकीय यंत्रणा, राजकीय पक्ष आणि उमेदवारांच आचारसंहिता राखण्याची जबाबदारी असून, आता या सर्वांवर सर्वसामान्यांनाही नजर ठे ...