ज्येष्ठ नागरिक तसेच निराधार व्यक्ंितना आधार देण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचे कामकाज अतिशय संथगतीने सुरू असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. सदर प्रकरणे निकाली काढण्याची रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. ...
एकलहरे मळे परिसर व हिंगणवेढे शिव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याबाबत वारंवार तक्र ारी व पाठपुरावा करु नही दखल घेतली जात नाही. हा रस्ता त्वरीत दुरु स्त करावा अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...
निफाड : तालुक्यात रेशन धान्य दुकानातील धान्य नियमानुसार वाटप करावे अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निफाडच्या पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले. ...
अनेकविध कारणांनी झालेल्या विलंबनानंतर जिल्हा नियोजन समितीने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा ३४८ कोटींचा आराखडा तयार केला असला तरी राज्यात राष्टÑपती राजवट लागू असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक होण्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या नुक सान झालेल्या क्षेत्रासाठी मदतीची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर नुकसानग्रस्त क्षेत ...
क्र ॉम्प्टन गिव्हज कंपनीकडे असलेली देणी वेंडर्सना मिळवून देण्याच्या दृष्टीने निमा पदाधिकाऱ्यांची अंबड येथील कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. दोन दिवसंत संचालक मंडळाची बैठक होणार असून, त्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करण् ...
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात पंचनामे सुरू झाल्यानंतर नुकसानीची तीव्रता अधिक प्रकर्षाने समोल आली असल्याने जिल्ह्यातील नुकसानीचे क्षेत्र चार ...