गौणखनिज स्वामित्वधनाच्या माध्यमातून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात मिळणारा महसूल जमा करण्यासाठी गौण खनिकर्म विभागाच्या वतीने जिल्ह्यातील थकबाकीदारांची यादी तयार केली असून, त्यांच्याकडून वसुलीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. ...
जुलै २०१९ मध्ये तलाठी पदासाठी झालेल्या परीक्षेच्या निकालानंतर सुमारे दोन महिन्यांनी जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सोमवार, दि. १७ पासून सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय आव ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाशकात आगमन झाले असून, रविवारी सकाळी त्यांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, परिवहनमंत्री अनिल परब ...
अचूक आणि निर्दोष मतदारयादी तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार पडताळणी मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला दोनदा मुदतवाढ देण्याची वेळ आली. निर्धारित वेळेत पडताळणीच्या कामाला अपेक्षित गती प् ...
राष्टÑीय मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्णात सुरू असलेल्या पडताळणी कार्यक्रमांतर्गत ९३ टक्के मतदारांची पडताळणी करण्यात आली असून, गुरुवारी यात आणखी दोन ते तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता निवडणूक शाखेने वर्तविली आहे. ...
नागरिकत्व कायद्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नाचा फटका जिल्ह्णातील निवडणूक शाखेलाही बसत आहे. सध्या मतदार पडताळणीचे काम सुरू असल्याने घरोघरी जाणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांना कागदपत्रे दाखविली जात नसल्याने मालेगाव मध्य सारख्या मतदारसंघातून अद्यापही ...
नाशिक : नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून, अपघात प्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य राहील. यामुळे रु ग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ...