नाशिक : गेल्या महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना संसर्गाबाबत नाशिक सुरक्षित वाटत होते आणि अचानक दुर्दैव सुरू झाले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही बाधित रुग्ण आढळले आहेत. बघता बघता जिल्ह्यात ही संख्या पंधरावर पोहोचली आणि दोन जणांचे बळी गेले. ...
शनिवारी (दि.२८) गोदाकाठावर सर्रासपणे फिरणा-या काही बेघरांना संत गाडगे महाराज धर्मशाळेत महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी वाहनांमधून रवाना केले; मात्र काही वेळेतच सर्व बेघर पुन्हा गोदाकाठावर ...
जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत साठेबाजी, दरवाढीच्या संदर्भात तक्रारी आल्यानंतर संबंधित अधिकाºयांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोणत्याही परिस्थितीत साठेबाजी आणि भाववाढ अस्वीकारार्ह असल्याचे स्पष्ट केले आहे. ...
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार नाशिकला बुधवारी (दि. २५) सकाळी ६ पासून जिल्हाबंदी लागू करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्णात संचारबंदी लागू करण्यात आली असून, केवळ जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी असून, अन्य नाग ...
नाशिक : जनता संचारबंदीत सहभाग घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. ...