सातपूर : मोदी सरकारच्या कामगार विरोधी-जनविरोधी व देशविरोधी धोरणाच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी सीटूच्या वतीने आॅगस्ट क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात ‘भारत बचाव’ आंदोलन करण्यात आले. ...
औंदाणे : नाशिक जिल्हा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा करून विविध मागण्यांसाठी साकडे घातले. ...
इंदिरानगर : अनेक शासकीय कार्यालयांना स्वमालकीची जागा अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. सुमारे वीस वर्षांपासून परिसरातील ही कार्यालये खासगी भाड्याच्या जागेत सुरू आहेत, तर काही कार्यालये शासनाच्या अन्य विभागांच्या जागेत सुरू असून, त्यांच्याकडून भाडे आकारल ...
जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संकट कायम असून, गुरुवारी (दि. ९) एकूण आठ बधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. कोरोनाने आतापर्यंत जिल्ह्यात ३०६ बळी घेतल्याने चिंता कायम आहे. दरम्यान, नवे २८० रु ग्ण आढळून आल्याने बाधितांची एकूण रुग्ण ...
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोना रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने कोरोना कक्षात टीव्हीवरून समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. ...
जिल्ह्यातील सिन्नरपाठोपाठ आता इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या तालुक्यांमध्येही कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. जिल्ह्यातील पेठ तालुका कोरोनापासून अद्याप तरी सुरक्षित राहिला आहे. ...
देवळाली कॅम्पमध्ये मास्क न लावता वावरणा-या नागरिकांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्याचे ओदश गोराया यांनी दिले आहेत. तसेच दुकानदारांनाही फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ...