जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील ५८९५ जागांसाठी १६,६०२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १७ हजार अर्जांची छाननी होऊन अवघे ४०४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. मालेगावमधील सर्वधिक १११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान, ...
नाशिक : ज्येष्ठ आणि गरजू कलाकारांची निवड करण्याची प्रक्रीयाच जिल्ह्यात प्रदीर्घ काळापासून झालेली नाही. त्यामुळे अनेक ज्येष्ठांना ही योजनाच माहिती नाही. मात्र, या नूतन वर्षात मी अधिकाधिक ज्येष्ठ गरजू कलावंतांशी संपर्क साधून त्यांना न्याय मिळवून देण्य ...
सारांश नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नैसर्गिक विरोधक असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी असो किंवा अलीकडच्या बदललेल्या राजकीय गणितामुळे शिवसेना; या पक्षांकडून तितकासा आक्रमक किंवा प्रभावीपणे विरोध होत नसल्यामुळे मनसेला पर्याय म्हणून पुढे येण्यासाठी ...
नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतुक सातपूरकडून गिरणारेमार्गे वळविण्यात आली होती. तसेच नाशिककडे येणारी वाहतुक त्र्यंबकरोडवरून पहिने-पेगलवाडीजवळून रोहिलेमार्गे रवाना करण्यात आली. ...
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव आणि पालकांचा विरोध लक्षात घेऊन जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी(दि.२२)पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...
येथील बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत पंकजच्या हातातून पेट्रोलची बाटली जप्त करत त्यास दालनातून बाहेर काढले आणि पोलीस वाहनात डांबून थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात हलविले. ...
नाशिक; निराधार बहिणीकडून शेतीचे हक्कसोड पत्र लिहून घेत नंतर तिची जबाबदारी नाकारणाºया भावाच्या डोळ्यावर आलेली झापड जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आदेशाने खाडकन उडाली. जिल्हाधिकाºयांनी संबंधित हक्कसोडपत्र रद्द करण्याचा आदेश करून त्या बहिणीच्या हक्काचे रक्षण क ...