नांदगाव : तालुक्यातील निवडणुका संपन्न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून बारा व पंधरा फेब्रुवारी रोजी अशा दोन टप्प्यात होणाऱ्या या विशेष सभेसाठी पिठासनाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तहसीलदार उदय कुलकर्णी ...
राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी भाजपतर्फे शुक्रवारी (दि. ५) हल्लाबोल आंदोलन करीत तिबेटीयन मार्केट येथील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. ...
नाशिकरोड : देवळालीगाव शिवारातील शेतकऱ्यांना महसूल मागणीच्या बेकायदेशीर नोटिसा त्वरित मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार योगेश घोलप यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. ...
सटाणा : शहराचे आराध्य दैवत संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारक सुशोभीकरण समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बुधवारी (दि. ३ फेब्रुवारी) सटाणा दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सूरज ...
पेठ : तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर अवलंबून रहावे लागते. ...
पिंपळगाव बसवंत : रेशन दुकानांतील गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय सरकारकडून तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाचे कार्ड धारकांकडून स्वागत होत कुटुंब प्रमुखांसह सद ...
प्रादेशिक परिवहन विभागाकडून तयार करण्यात आलेली रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिका सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे; मात्र य ही पुस्तिका सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रभावी 'तजवीज' करणेही तितकेच गरजेचे आहे, तरच या पुस्तिकेचा उपयोग होईल. ...