महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, मराठी बातम्या FOLLOW Nashik collector office, Latest Marathi News
बुधवारी दिवसभरात जिल्हयात १ हजार ४५३ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार १७७ रु ग्ण शहरातील आहे. ...
१ हजार २१७ रु ग्ण शहरातील आहे. १ हजार १४९ रुग्णांमध्ये नाशिक शहरातील ७३४, ग्रामीणमधील ३४३ तर मालेगावातील ७२ रुग्णांचा समावेश आहे. ...
अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळचा जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय आणि विविध क्र ीडा संघटनांच्या वतीने सन्मान करण्यात आला. ...
या चारही अधिकाऱ्यांच्या महसुल खात्यातील कामकाज आणि विविध विभागांमधील कार्याचा अनुभव बघता सरकारकडून त्यांना आयएएसपदी पदोन्नती देण्यात आली आहे. ...
नाशिक : जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबवून आदिवासी समाजातील सर्व भूमिहीन कुटुंबांना शिधापत्रिका वितरित कराव्यात, तसेच खावटी योजनेमार्फत त्वरित धान्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना आदिवासी विभागमंत्री अॅड. के.सी. पाडवी यांनी दिले. ...
नाशिक : जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर १ हजार ६३९कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी१५६ कोटी रूपयांचे ज्यादा कर्ज वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती नाशिकचेजिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. जिल् ...
पेठ : स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही हक्काचा पुरावा असलेल्या शिधापत्रिकेपासून दूर राहिलेल्या पेठ तालुक्यातील वंचित घटकातील नागरिकांना प्रथमच शिधाापत्रिक प्रााप्त झाल्याने ग्रामस्थांनी वाजत गाजत मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. ...
अलंगुण : सुरगाणा येथील सेतू सेवा केंद्रात कोणतेही कागदपत्र सादर न करता राजरोसपणे रेशनकार्डचे अवैद्य रॅकेट चालत असून गोरगरीब, आदिवासी बांधवांना एपीएल व बीपीएलचे अवैद्य रेशनकार्ड वितरित केले जात आहेत. असा आरोप डीवायएफआय संघटनेने तहसीलदार विजय सूर्यवंशी ...