लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, मराठी बातम्या

Nashik collector office, Latest Marathi News

जिल्ह्यात ५८९५ जागांसाठी  १६,६०२ उमेदवार पात्र - Marathi News | 16,602 candidates are eligible for 5895 seats in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ५८९५ जागांसाठी  १६,६०२ उमेदवार पात्र

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील ५८९५ जागांसाठी १६,६०२ उमेदवार निवडणूक   रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १७ हजार अर्जांची छाननी होऊन अवघे ४०४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.  मालेगावमधील सर्वधिक १११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान, ...

ज्येष्ठ गरजू कलाकारांना न्याय मिळवून देणार : संजय गिते - Marathi News | Senior needy artists will get justice: Sanjay Gite | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ गरजू कलाकारांना न्याय मिळवून देणार : संजय गिते

नाशिक : ज्येष्ठ आणि गरजू कलाकारांची निवड करण्याची प्रक्रीयाच जिल्ह्यात प्रदीर्घ काळापासून झालेली नाही. त्यामुळे अनेक ज्येष्ठांना ही योजनाच माहिती नाही. मात्र, या नूतन वर्षात मी अधिकाधिक ज्येष्ठ गरजू कलावंतांशी संपर्क साधून त्यांना न्याय मिळवून  देण्य ...

मर्यादित बळ असूनही पर्याय देण्यासाठी मनसेची धडपड - Marathi News | MNS struggles to provide options despite limited strength | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मर्यादित बळ असूनही पर्याय देण्यासाठी मनसेची धडपड

सारांश नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नैसर्गिक विरोधक असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी असो किंवा अलीकडच्या बदललेल्या राजकीय गणितामुळे शिवसेना; या पक्षांकडून तितकासा आक्रमक किंवा प्रभावीपणे विरोध होत नसल्यामुळे मनसेला पर्याय म्हणून पुढे येण्यासाठी ...

शेतकरी, कामगारांनी रोखला रस्ता; नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर तासभर ठिय्या - Marathi News | Road blocked by farmers, workers; Stay on Nashik-Trimbakeshwar road for an hour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी, कामगारांनी रोखला रस्ता; नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर तासभर ठिय्या

नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतुक सातपूरकडून गिरणारेमार्गे वळविण्यात आली होती. तसेच नाशिककडे येणारी वाहतुक त्र्यंबकरोडवरून पहिने-पेगलवाडीजवळून रोहिलेमार्गे रवाना करण्यात आली. ...

नाशकातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंदच - Marathi News | Schools in Nashik closed till January 4 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंदच

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव आणि पालकांचा विरोध लक्षात घेऊन जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी(दि.२२)पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अंगावर ओतले पेट्रोल; पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Petrol spilled on the limbs of the Deputy Collector; Handcuffs by police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अंगावर ओतले पेट्रोल; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

येथील बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत पंकजच्या हातातून पेट्रोलची बाटली जप्त करत त्यास दालनातून बाहेर काढले आणि पोलीस वाहनात डांबून थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात हलविले. ...

...मग यांच्यावरच कारवाई का नको? - Marathi News | ... then why not take action against them? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...मग यांच्यावरच कारवाई का नको?

शहरातील अवैध धंदे, गुन्हेगारी कारवाया व त्यावर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी साहजिकच पोलीस यंत्रणेवर आजवर टाकण्यात आली ...

बहिणीच्या हक्काचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले रक्षण - Marathi News | District Collector defends sister's rights | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बहिणीच्या हक्काचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले रक्षण

नाशिक; निराधार बहिणीकडून शेतीचे हक्कसोड पत्र लिहून घेत नंतर तिची जबाबदारी नाकारणाºया भावाच्या डोळ्यावर आलेली झापड जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आदेशाने खाडकन उडाली. जिल्हाधिकाºयांनी संबंधित हक्कसोडपत्र रद्द करण्याचा आदेश करून त्या बहिणीच्या हक्काचे रक्षण क ...