नसीरुद्दीन शहा यांच्या एका वक्तव्याने सध्या रान माजले आहे. समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी केले आणि त्यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फोडले. ...
समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान करणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्यावर अनुपम खेर यांनी निशाणा साधला आहे. होय, तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? असा बोचरा सवाल अनुपम यांनी केला आहे. ...
Gandhi Jayanti : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती आहे. देशभरात गांधी जयंती साजरी करण्यात येत आहे. महात्मा गांधी आणि अनेक स्वातंत्र्य सेनानींच्या संघर्षामुळे ब्रिटीशांच्या जाचातून आपला देश मुक्त झाला. ...
नसिरुद्धीन शहा यांनी मनारा सिक्री उर्फ परवीनसोबत लग्न केले होते. लग्नाच्या वेळी नसिरुद्धीन हे केवळ २० वर्षांचे होते तर त्यांची पत्नी ही तब्बल ३५ वर्षांची होती. मनारा या पाकिस्तानी वंशाच्या असून त्या प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिक्री यांच्या बहीण होत्य ...
अनेक दिग्गज बॉलीवूड कलाकारांना मराठी सिनेमा आकर्षित करत आहे. अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा यासारखे कलाकार मराठी सिनेमा निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. ...