शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : नासाचे ऐतिहासिक उड्डाण, सूर्याच्या दिशेने झेपावले 'सोलर प्रोब यान'

आंतरराष्ट्रीय : नासाचे सूर्याला गवसणी घालण्याचे एेतिहासिक 'उड्डाण' 24 तासांनी लांबले; तांत्रिक बिघाड

आंतरराष्ट्रीय : व्यावसायिक यानाच्या पहिल्या उड्डाणासाठी सुनीता विल्यम्सची निवड

नाशिक : पंधरा वर्षानंतर अविष्कार : पृथ्वीपासून ५७६ लाख कि.मी वर ‘तांबडा ग्रह’

आंतरराष्ट्रीय : आर्मस्ट्राँगने चंद्रावरून आणलेल्या मातीसाठी नासावर खटला

आंतरराष्ट्रीय : मंगळावर जीवसृष्टी होती? क्युरिओसिटी रोव्हरला सापडले बिल्डिंग ब्लॉक्स

पुणे : पुण्याच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने केले नासाच्या उपग्रह निर्मितीचे नेतृत्व 

आंतरराष्ट्रीय : भारतातील जलसाठ्यांमध्ये झालेली घट चिंताजनक

आंतरराष्ट्रीय : मंगळ अभ्यासासाठी ‘नासा’चे यान झेपावले

राष्ट्रीय : देशात ठिकठिकाणी आगीचा भडका; नासाचा 'हा' फोटो धक्कादायक