शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

जरा हटके : परदेशी सहलींचा सोडा विचार; अंतराळ सफरीचं स्वप्न लवकरच होणार साकार

जरा हटके : मंगळावरील दोन वर्षांच्या मोहिमेवर पाठवण्यासाठी नासा शोधत आहे चक्क एक ‘जोकर’, पण का?

नवी मुंबई : ‘नासा’च्या उपक्रमात पनवेलच्या प्रणितची निवड

जरा हटके : मंगळ ग्रहावर जाण्यासाठी NASA ला हवाय 'जोकर', पण का?

राष्ट्रीय : एकच नंबर! झाडं लावण्यात भारत, चीन अव्वल

आंतरराष्ट्रीय : ‘नासा’चे ‘अपॉर्च्युनिटी’ रोव्हर मंगळावर ‘मृत’ झाल्याची भीती

आंतरराष्ट्रीय : १९७ दिवसांनी अंतराळातून परतला अन् चालणंच विसरला!

आंतरराष्ट्रीय : 'नासा'च्या कॅलेंडरमध्ये महाराष्ट्राच्या मुलांना मानाचं पान; कव्हर पेजवर भारतीय सुकन्येला स्थान

राष्ट्रीय : इस्रोची गगनभरारी ! भारताच्या 'हायसिस'सह 8 देशांच्या 30 उपग्रहांचे महाउड्डाण

आंतरराष्ट्रीय : 'मंगळ'मय मंगळवार! 48.2 कोटी किमीचं अंतर कापून नासाचं 'इनसाईट' मंगळावर