शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : चंद्रावर स्वारीची पन्नाशी : चक्क 'नासा'चा कमांडरही यानाला लिंबू लटकवतो तेव्हा...

आंतरराष्ट्रीय : अरे बाप रे, चंद्रावर जाऊन आलेल्यांपैकी कुणाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, तर कुणी मनोरुग्ण!

आंतरराष्ट्रीय : अंतराळात सर्वप्रथम भोजन करणारा अन् ते पचवून दाखवणारा वीर!

छत्रपती संभाजीनगर : 50th Anniversary of Moon Landing : चंद्रावरील पहिल्या पावलाची पन्नाशी

आंतरराष्ट्रीय : पन्नास वर्षांपूर्वी चंद्राकडे पहिल्यांदा झेपावलेले नासाचे यान; पाहा रोमांचकारी फोटो

सोशल वायरल : सूर्याच्या जवळून गेलं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, आश्चर्यकारक आणि अद्भूत फोटो!

जालना : पिंपरखेड येथील विद्यार्थ्यांची नावे नासामार्फत जाणार मंगळ ग्रहावर...

छत्रपती संभाजीनगर : तांडा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे झळकणार मंगळावर

महाराष्ट्र : तळेगाव ढमढेरे येथील लांडेवस्ती शाळेच्या मुलांची नावे पोहचणार मंगळावर

जरा हटके : अंतराळाची अद्भूत सफर करण्यासाठी बघा अंतराळातील हे १० खास फोटो!