शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : ‘नासा’च्या मिशनमध्ये भारतीय वंशाच्या सुबाशिनी अय्यर, चंद्रावर मनुष्य उतरवण्याच्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची जबाबदारी

जरा हटके : NASA परसिवरेन्स रोवरचे मंगळावर १०० दिवस पूर्ण, बघा लाल ग्रहाचं रहस्य उलगडणारे अद्भूत फोटो

राष्ट्रीय : तरुणाचे 'ते' स्वप्न भंगले, इंडिगोला १.६० लाखांना पडले; भरावा लागला भरभक्कम दंड

जरा हटके : NASA ने शेअर केला आकाशगंगेच्या केंद्राचा अद्भूत फोटो, पहिल्यांचा समोर आला असा नजारा...

आंतरराष्ट्रीय : क्लोज कॉल!...तर पृथ्वीवर येताना चीनचे रॉकेट आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आदळले असते

आंतरराष्ट्रीय : नासाने टिपली हेलिकॉप्टरच्या पात्यांची भिरभीर, प्रथमच मंग‌ळावर रेकॉर्ड झाला आवाज!

आंतरराष्ट्रीय : जबरदस्त Video! मंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा वावर; नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद

आंतरराष्ट्रीय : Necklace Nebula: गूढ आणि तितकाच अद्भूत! अंतराळात अवतरला हिऱ्यांचा हार, पाहून व्हाल गार...

आंतरराष्ट्रीय : ...तर अणुबॉम्बसारखा स्फोट अन् विध्वंस; मोठा उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्यास कसं असेल चित्र?... NASA ने सांगितलं

आंतरराष्ट्रीय : मंगळ ग्रहावर प्राणवायूचे अस्तित्व; नासाच्या मोहिमेला यश