शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

तंत्रज्ञान : भारीच! जगात कुठेही पोहोचा केवळ २ तासांत, नासाचे एक्स-५९ लवकरच करणार उड्डाण

राष्ट्रीय : 'नासा'चे यान चंद्रावर 4 दिवसांत पोहोचते, 'इस्त्रो'ला 42 दिवस का? जाणून घ्या कारण

लोकमत शेती : शेतीसाठी चंद्रयान मोहीमा फायद्याच्या, भारताला काय होणार फायदा?

राष्ट्रीय : भारताने 615 कोटींमध्ये बनवले चंद्रयान-3; Elon Musk आकारतात 900 कोटी

आंतरराष्ट्रीय : मंगळावर बेपत्ता हेलिकॉप्टरचा ६३ दिवसांनी लागला छडा; ‘नासा’ने सोडला सुटकेचा नि:श्वास

आंतरराष्ट्रीय : सूर्यमालेबाहेर सापडला आणखी एक पाणीदार ग्रह; २३ तासांचे एक वर्ष, तापमान २,७०० अंश

आंतरराष्ट्रीय : Artemis II : पुढच्या वर्षी नासा पुन्हा चंद्राकडे झेपावणार, हे चार अंतराळवीर चांदोबाला प्रदक्षिणा घालणार  

रत्नागिरी : Ratnagiri News: चिमुकल्यांमध्ये रमली अंतराळवीर; नासा, तिच्या कार्यपद्धतीविषयी मुलांना दिली माहिती 

चंद्रपूर : चंद्रपूरची निशिता देणार नासा स्पेस संस्थेला भेट; ४० हजार विद्यार्थ्यांमधून झाली निवड

पुणे : नासाच्या नावाने शेकडो लोकांना घातला ६ कोटींना गंडा