शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : पृथ्वीकडे वेगाने झेपावतोय अंतराळातील दैत्य, यावर्षी घडवणार विध्वंस, नासाने दिली चिंता वाढवणारी बातमी

आंतरराष्ट्रीय : जगातील सर्वात श्रीमंत शहर न्यूयॉर्क बुडबुड्यांखाली, खचू लागले; इमारतींचे वजन मुख्य कारण...

व्यापार : ISRO च्या 'गगनयान' मिशनपूर्वी 'या' कंपनीची लॉटरी; एका महिन्यात 49000 कोटींची कमाई

राष्ट्रीय : जोपर्यंत सूर्य आणि चंद्र, तोपर्यंत चंद्रयान-३ चंद्रावर राहील; इस्रोची मोठी घोषणा

राष्ट्रीय : आता भूकंप-त्सुनामीची आधीच माहिती येणार; नासा आणि इस्त्रो यावर करणार काम

आंतरराष्ट्रीय : मंगळ ग्रहावर कमाल! आता नासाचा रोव्हर सेल्फ ड्रायव्हिंग मोडमध्ये, खडक ओलांडला

आंतरराष्ट्रीय : सोन्या-चांदीचा लघुग्रह; जगातील प्रत्येकजण श्रीमंत होणार, NASA पाठवणार यान...

आंतरराष्ट्रीय : आकाशातून पृथ्वीवर आले गिफ्ट, दगडात दडलेय रहस्य

आंतरराष्ट्रीय : Mission Successful! अत्यंत धोकादायक 'बेनू'चे नमुने घेऊन पृथ्वीवर उतरलं 'कॅप्सूल'

आंतरराष्ट्रीय : नासाचे कॅप्सूल पृथ्वीकडे निघाले! अंतराळातून उल्कापिंडांचे खडक घेऊन येतेय...