शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

जरा हटके : सूर्यापेक्षा हजार पटीने मोठ्या ताऱ्याचा होणार विस्फोट, पृथ्वीवरूनही बघता येईल हा अद्भुत नजारा!

राष्ट्रीय : NASA : व्वा...! अंतराळातून खूपच सुंदर दिसतो आपला महान भारत; नासाने टिपले छायाचित्र

आंतरराष्ट्रीय : लय भारी! नासात इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्याने शोधला दोन सूर्य असलेला ग्रह 

आंतरराष्ट्रीय : ‘नासा’च्या चंद्र, मंगळावरील स्वारीत भारतीय वंशाचे कर्नल राजा चारी

नवी मुंबई : पनवेलच्या प्रणित पाटील यांची ‘नासा’मध्ये सहअन्वेषक पदी निवड

क्रिकेट : RCBनं दिलं 'नासा'ला चॅलेंज अन् विराटच्या संघावर तोंडावर आपटण्याची वेळ

राष्ट्रीय : ‘विक्रम लॅण्डर’चे अवशेष शोधण्याचे श्रेय चेन्नईच्या तरुण अभियंत्याला; उपयुक्त माहिती दिल्याची ‘नासा’ची कबुली

राष्ट्रीय : 'शान' इंडिया ! NASA ने नव्हे तर भारतीय इंजिनिअरनेच 'विक्रम लँडर'चा पत्ता शोधला

राष्ट्रीय : Chandrayaan 2: विक्रम लँडरचे तुकडे सापडले; नासाकडून फोटो प्रसिद्ध

राष्ट्रीय : पंजाब-हरयाणात वाढतायत शेतातील कडपे जाळण्याचे प्रकार, नासाकडून फोटो प्रसिद्ध