शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

राष्ट्रीय : कौतुकास्पद! भारताच्या लेकींची कमाल, शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा 'लघुग्रह' 

हेल्थ : आता कोरोनाच्या संसर्गापासून वाचवणार गळ्यातील हार; नासाने तयार केला अनोखा नेकलेस

आंतरराष्ट्रीय : टॉयलेट डिझाइन करण्याचं NASA ने दिलं चॅलेंज, लाखो रूपये कमावण्याची सुवर्ण संधी!

आंतरराष्ट्रीय : Video : NASA ने 10 वर्षे सूर्यावर नजर ठेऊन बनवला व्हिडिओ, सोशल मीडियावर धुमाकूळ

जरा हटके : VIDEO : मंगळ ग्रहाचे आश्चर्यकारक फोटो आले समोर, हिरव्या रंगाच्या रिंगने घातला वेढा....

आंतरराष्ट्रीय : बापरे! पृथ्वीच्या दिशेने येतंय आणखी एक नवं संकट; नासानं दिला इशारा

आंतरराष्ट्रीय : ५.२ किमी प्रति सेकंद वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतंय नवं संकट; नासानं जारी केला अलर्ट

आंतरराष्ट्रीय : नासाचे स्पेस एक्स लाँच; 9 वर्षांनंतर अमेरिकेचे अंतराळवीर अंतराळात

आंतरराष्ट्रीय : दहा वर्षांनंतर ‘नासा’ची पहिली अंतराळ मोहीम; दोन अंतराळवीरांसह ‘स्पेस एक्स’ झेपावणार

आंतरराष्ट्रीय : नासानं दिला धोक्याचा इशारा; पृथ्वीकडे सरकतायत चार नवीन लघुग्रह