शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

जरा हटके : अंतराळात होणार युद्ध! अमेरिकेची संस्था NASA देणार काँटे की ‘टक्कर’; काय आहे मिशन?

राष्ट्रीय : नासाच्या फोटोंमध्ये दिसली पंजाब-हरियाणाच्या शेतातली आग, प्रदुषणाचा धोका वाढला

आंतरराष्ट्रीय : बाबो! अंतराळात होणार चित्रपटाचे शूटींग, चित्रपटाची टीम ISS कडे रवाना; NASA ने दिली माहिती

जरा हटके : चंद्रावर कबर असलेली एकुलती एक व्यक्ती Eugene Shoemaker, जाणून घ्या का त्यांची कबर तिथे आहे

संपादकीय : चांदोमामाच्या गावाला जाऊ या... चंद्रावरच्या घरात राहण्यासाठी रांगा; पर्यटनात ‘मूनवॉक’ची ऑफर

जरा हटके : अंतराळात दिसला देवाचा हात, NASA ने सांगितले वैज्ञानिक कारण

जरा हटके : 'या' ठिकाणी दर 90 मिनिटांनी सूर्य उगवतो आणि मावळतो, NASA ने दिली माहिती

आंतरराष्ट्रीय : Elon Musk's SpaceX Inspiration 4 : 'स्पेसएक्स'ने रचला इतिहास, पहिल्यांदाच सामान्य नागरिक झेपावले अंतराळात 

जरा हटके : सुर्यावर उठणाऱ्या वादळाचा इंटरनेटवर परिणाम, शास्त्रज्ञांनी दिला इशारा...

आंतरराष्ट्रीय : Asteroid: पृथ्वीच्या बाजूने ताशी ३० हजार मैल वेगाने येतंय महासंकट, शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा