विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या बारा आमदारांना 1 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. भाजप आमदार आणि विधानसभा मुख्य प्रतोद अॅड. आशिष शेलार आणि 11 आमदार यांनी या निलंबनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. ...
खावटी योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या किटसंदर्भात आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली ...
पेठ : सुरगाणा, त्र्यंबक तालुक्यात पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जलपरिषद मित्रपरिवाराने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची वारे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जलजिवन योजना, मतदारसंघातील ८४ बंधाऱ्यांना मंजुरी, ध ...
कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा वाढता तुटवडा लक्षात घेता विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करतानाच दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना त्यांचेकडे उपलब्ध ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे आवाहन केले होते ...
दिंडोरी : राज्यातील आदिवासी समाजाला अनेक वर्षांपासून भेडसावत असणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व मागण्यांना न्याय देण्यासाठी लवकरच स्वतंत्र विशेष बैठक घेणार असल्याचे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आदिवासी क्षेत्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाला द ...