शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेश म्हस्के

Naresh Mhaske :  नरेश म्हस्के हे ठाण्याचे माजी महापौर आहेत. 2012 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक झाले होते. स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदही त्यांना सांभाळलेले आहे. शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे म्हस्के यांच्याकडे सध्या प्रवक्ते पद आहे. म्हस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. 

Read more

महाराष्ट्र : श्रीकांत शिंदेंचा उपमुख्यमंत्रीपदाशी संबंध नाही; शिवसेना खासदाराने दिलं स्पष्टीकरण

मुंबई : भीतीमुळे आदित्य ठाकरेंची विधिमंडळाच्या गटनेतेपदी नियुक्ती; शिवसेना खासदाराचा मोठा दावा

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : 'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती! शिवसेना शिंदे गटाचा टोला

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : “संजय राऊतांमुळे आनंद दिघेंना टाडा लागला”; शिंदे गटातील नेत्याने केला खळबळजनक दावा

ठाणे : एकमेकांसोबत समन्वय साधून काम करा; महायुती पदाधिकारी मेळाव्यात नेते मंडळींचा सल्ला

महाराष्ट्र : काळ्या काचेच्या कारमधून उद्धव ठाकरेंना राऊतांच्या बंगल्यावर भेटायला कोण आलेले? शिंदे गटाकडे पक्की माहिती

मुंबई : खासदार नरेश म्हस्केंना हायकोर्टाचे समन्स; निवडणुकीला राजन विचारे यांनी दिले आव्हान

मुंबई : मुंबईत पुन्हा मराठीची गळचेपी; कंपनीची जाहिरात, नोकरी फक्त 'नॉन महाराष्ट्रीयन'साठी

ठाणे : नवीन ठाणे रेल्वे स्टेशन : परिचलन क्षेत्रातील काम रेल्वे करणार, अश्विन वैष्णव यांची ग्वाही