लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, फोटो

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
होम ग्राऊंडमध्ये भाजपाचं All is Well नाही; गुजरातमध्ये मोदी-शाहांची डोकेदुखी वाढली - Marathi News | Gujarat Lok Sabha Elections 2024 - Internal displeasure in BJP, 2 candidates changed, Narendra Modi-Amit Shah concern increased | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :होम ग्राऊंडमध्ये भाजपाचं All is Well नाही; गुजरातमध्ये मोदी-शाहांची डोकेदुखी वाढली

Loksabha Election 2024: आगामी लोकसभेसाठी गुजरातच्या २६ जागांवर भाजपाने उमेदवार घोषित केले. परंतु अंतर्गत नाराजी आणि विरोधामुळे २ उमेदवार बदलण्याची नामुष्की पक्षावर आली आहे. तरीही आणखी ३ जागांवर संघर्ष सुरू आहे. ...

Kachchatheevu: कच्चातिवू बेटावर पुन्हा कब्जा करून भारताच्या मच्छिमारांची समस्या दूर होणार? - Marathi News | Kachchatheevu Island Controversy: PM Narendra Modi Blamed on Congress | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कच्चातिवू बेटावर पुन्हा कब्जा करून भारताच्या मच्छिमारांची समस्या दूर होणार?

५% व्याजावर ₹३ लाखांपर्यंतचं कर्ज, ₹१५००० ची मदत; सरकारची आहे 'ही' जबरदस्त स्कीम - Marathi News | Loan up to rs 3 lakh at 5 percent interest assistance of rs 15,000 This is a great scheme of the government pm vishwakarma yojana | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५% व्याजावर ₹३ लाखांपर्यंतचं कर्ज, ₹१५००० ची मदत; सरकारची आहे 'ही' जबरदस्त स्कीम

सरकारनं अशा अनेक योजना सुरू केल्या ज्यांचा गरीब वर्गाला फायदा होत आहे. ...

बीडचा तरुण चमकला 'शार्क टँक'मध्ये, गायीच्या गोठ्यात सुरू केली कंपनी; आता कोटींची उलाढाल - Marathi News | Beed s youth dadasaheb bhagat Shark Tank india season 3 company started in cow shed Now a turnover of crores shark aman gupta deal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बीडचा तरुण चमकला 'शार्क टँक'मध्ये, गायीच्या गोठ्यात सुरू केली कंपनी; आता कोटींची उलाढाल

मनात इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे नक्कीच मिळतं. परिस्थिती कशीही असो तुम्ही निश्चय केला आणि मेहनत घेतली तर यशाचं शिखर गाठणं कठीण राहत नाही. ...

PM रूफटॉप सोलर योजना! काय आहेत फायदे, सरकार सब्सिडी देणार, खर्च किती? जाणून घ्या - Marathi News | PM Rooftop Solar Plan! What are the benefits, will the government subsidize, how much will it cost? find out | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PM रूफटॉप सोलर योजना! काय आहेत फायदे, सरकार सब्सिडी देणार, खर्च किती? जाणून घ्या

"मोदीला मी देव मानत नाही"; उद्धव ठाकरेंनी तुळजापुरातून रणशिंग फुंकले - Marathi News | On seeing Tulja Bhawani, Uddhav Thackeray blew his trumpet of loksabha and critics on Narendra Modi | Latest dharashiv Photos at Lokmat.com

धाराशिव :"मोदीला मी देव मानत नाही"; उद्धव ठाकरेंनी तुळजापुरातून रणशिंग फुंकले

शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय धाराशिव दौऱ्यावर असून धाराशिवमधूनच त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं आहे. ...

पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजनेला मंजुरी, किती मिळणार सब्सिडी; कसा कराल अर्ज, जाणून घ्या सर्वकाही - Marathi News | PM Surya Ghar scheme Approval of free electricity 300 units how much subsidy to get How to apply know everything | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजनेला मंजुरी, किती मिळणार सब्सिडी; कसा कराल अर्ज, जाणून घ्या सर्वकाही

या योजनेंतर्गत एक कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. ...

"तब मुझे याद आयेगा लक्षद्वीप"; मंत्री आठवलेची थेट समुद्र बोटीतून भन्नाट कविता - Marathi News | "Then I will remember Lakshadweep"; Ramdas Athawale's fantastic poem straight from the sea boat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"तब मुझे याद आयेगा लक्षद्वीप"; मंत्री आठवलेची थेट समुद्र बोटीतून भन्नाट कविता

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपच्या समुद्रात डुबकी घेतल्यानंतर तेथील निसर्ग सौंदर्याचा अनुभव आणि फोटो सोशल मीडियातून शेअर केला होता. ...