लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, फोटो

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
ही ५ आव्हानं पार न केल्यास भाजपासमोरील अडचणी वाढणार, पोटनिवडणुकीतील पराभवाने दिले स्पष्ट संकेत - Marathi News | If these 5 challenges are not overcome, the difficulties facing the BJP will increase, the defeat in the by-elections gave a clear indication | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ही ५ आव्हानं पार न केल्यास BJPसमोरील अडचणी वाढणार, पोटनिवडणुकीतील पराभवाने दिले संकेत

BJP News: केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर ७ राज्यांमधील विधानसभेच्या १३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकींचा निकाल भाजपासाठी धक्कादायक ठरला आहे. या १३ जागांपैकी केवळ २ जागांवर भाजपाला विजय मिळवता आला. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये भाज ...

₹१,००,०००, ₹२,००,००० आणि ₹५,००,००० पोस्टाच्या NSC स्कीममध्ये गुंतवले तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन - Marathi News | rs 100000 rs 200000 and rs 500000 invested in Post NSC scheme how much return you will get see calculation investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹१,००,०००, ₹२,००,००० आणि ₹५,००,००० पोस्टाच्या NSC स्कीममध्ये गुंतवले तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन

पोस्टातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पोस्ट ऑफिस एनएससी ही एक योजना आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टफोलिओचा ही एक भाग आहे. पाहूया यात तुम्हाला मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल. ...

Budget 2024 : मोदी सरकारनं खासगीकरणाचा विचार सोडला! आता सरकारी कंपन्यांचा नफा सुधारण्यावर भर - Marathi News | Budget 2024 Modi government abandoned the idea of privatization govt company Now focus on improving the profitability of government companies | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारनं खासगीकरणाचा विचार सोडला! आता सरकारी कंपन्यांचा नफा सुधारण्यावर भर

मोदी सरकारनं सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली होती. पण आता ही योजना पुढे जाण्याची शक्यता धुसर झाली आहे. ...

भारतात 6 अणुऊर्जा प्रकल्प उभारले जाणार; रशिया मदत करणार, मोदी-पुतिन यांची 9 करारांवर स्वाक्षरी... - Marathi News | 6 nuclear power plants to be set up in India; Russia will help, Modi-Putin sign 9 agreements | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतात 6 अणुऊर्जा प्रकल्प उभारले जाणार; रशिया मदत करणार, मोदी-पुतिन यांची 9 करारांवर स्वाक्षरी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यात व्यापार, ऊर्जा, हवामान आणि संशोधन यासह विविध क्षेत्रांमधील 9 करारांवर स्वाक्षरी झाली. ...

गुडन्यूज! अटल पेन्शन योजनेची व्याप्ती वाढणार, दरमहा 5 ऐवजी 10 हजार रुपये मिळणार... - Marathi News | Good news! pension of Atal Pension Yojana will increase, instead of Rs 5,000 per month, you will get Rs. | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुडन्यूज! अटल पेन्शन योजनेची व्याप्ती वाढणार, दरमहा 5 ऐवजी 10 हजार रुपये मिळणार...

23 जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली जाऊ शकते. ...

शेतकऱ्यांना मिळणार मोठी भेट? केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता - Marathi News | budget 2024 pm kisan samman nidhi scheme amount may increased 8000 rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांना मिळणार मोठी भेट? केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

budget 2024 : नवीन मोदी सरकार आपला पहिला अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत आहे. ...

'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता - Marathi News | ayushman bharat card with treatment up to rs 10 lakh will be free, government can announce in the budget | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता

जवळपास १२ कोटी कुटुंबांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. ...

'T20 वर्ल्ड चॅम्पियन्स'च्या कुटुंबीयांना भेटले PM मोदी; BCCIकडून पंतप्रधानांना स्पेशल 'जर्सी'! - Marathi News | PM Modi meets families of T20 World Champions A special gift received by the Prime Minister from BCCI | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'T20 वर्ल्ड चॅम्पियन्स'च्या कुटुंबीयांना भेटले PM मोदी; BCCIकडून पंतप्रधानांना स्पेशल 'जर्सी'!

PM Modi meets T20 World Champions Family: पंतप्रधान मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत आलेल्या कुटुंबीयांची आवर्जून चौकशी केली. ...