लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"काही लोकांचे लक्ष फक्त जॅकूझी आणि शॉवरवर"; नाव न घेता पंतप्रधान मोदींचा केजरीवालांवर निशाणा - Marathi News | Parliament Budget Session PM Modi targeted Arvind Kejriwal without naming him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काही लोकांचे लक्ष फक्त जॅकूझी आणि शॉवरवर"; नाव न घेता पंतप्रधान मोदींचा केजरीवालांवर निशाणा

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी नाव न घेता अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला ...

पाच-पाच दशके फक्त गरिबी हटावच्या घोषणा दिल्या, पण..; पीएम मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Narendra Modi in Parliament: Congress gave slogans of poverty eradication for five decades, but..; PM Modi attacks Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच-पाच दशके फक्त गरिबी हटावच्या घोषणा दिल्या, पण..; पीएम मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

'2014 पूर्वी केवळ 2 लाख रुपयांवर आयकरात सूट होती. आम्ही 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. ' ...

अमृत स्नानाच्या मुहुर्तांऐवजी मोदींनी महाकुंभमेळ्यात येण्यासाठी का निवडली ५ तारीख? असं आहे कारण    - Marathi News | Why did PM Narendra Modi choose the 5th date to attend the Mahakumbh Mela instead of the Muhurta for Amrit Snan? This is because | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमृत स्नानाच्या मुहुर्तांऐवजी मोदींनी महाकुंभात येण्यासाठी का निवडली ५ तारीख? हे आहे कारण

Narendra Modi News: महाकुंभामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही प्रयागराज येथे येणार आहेत.  नरेंद्र मोदी हे बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्यात स्नान करणार आहेत. मात्र महाकुंभमधील अमृत स्नानाच्या मुहुर्तांऐवजी नरेंद्र मोदी ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा; डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा - Marathi News | Prime Minister Narendra Modi's visit to America; key issues will be discussed during his meeting with Donald Trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा; डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13 फेब्रुवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ...

उत्तराखंडनंतर आता 'या' राज्यातही UCC लागू होणार, मुख्यमंत्र्यांनी तयार केला संपूर्ण आराखडा - Marathi News | Uniform Civil CodeAfter Uttarakhand, UCC will now be implemented in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडनंतर आता 'या' राज्यातही UCC लागू होणार, मुख्यमंत्र्यांनी तयार केला संपूर्ण आराखडा

उत्तराखंडमध्ये अलीकडेच समान नागरी संहिता लागू करण्यात आली आहे. ...

व्यापार युद्धात तूर्त भारताला दिलासा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या आदेशात काय? - Marathi News | Relief for India in the trade war over tariff, what is Donald Trump's first order? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्यापार युद्धात तूर्त भारताला दिलासा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या आदेशात काय?

Donald Trump Tariff Threat: भारताबरोबर असलेली अमेरिकेची व्यापारी तूट या तीन देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. भारताबरोबरची व्यापारी तूट केवळ ३.२ टक्के आहे. ...

'UPAने देशाचे जे नुकसान केले, ते साफ करण्यासाठी आम्हाला 5 वर्षे लागली'-निर्मला सीतारामन - Marathi News | 'It took us 5 years to clean up the damage done to the country by UPA' - Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'UPAने देशाचे जे नुकसान केले, ते साफ करण्यासाठी आम्हाला 5 वर्षे लागली'-निर्मला सीतारामन

'युपीएच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था खालून पाचव्या स्थानावर होती. नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्थेला वरुन पाचव्या स्थानावर आणली.' ...

तुम्हाला दिसत नाही का? किरेन रिजिजूंचा राहुल गांधींवर पुन्हा पलटवार, PM मोदींचाही केला उल्लेख - Marathi News | Union Minister Kiren Rijiju responded to the criticism made by Opposition Leader Rahul Gandhi in Parliament Session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हाला दिसत नाही का? किरेन रिजिजूंचा राहुल गांधींवर पुन्हा पलटवार, PM मोदींचाही केला उल्लेख

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. ...