लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचं मोठं गिफ्ट; आठव्या वेतन आयोगाला मंजुरी, सॅलरी वाढणार - Marathi News | 8th Pay Commission Central government s big gift to government employees, approval for the Eighth Pay Commission salary will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचं मोठं गिफ्ट; आठव्या वेतन आयोगाला मंजुरी, सॅलरी वाढणार

8th Pay Commission : मोदी सरकारनं गुरुवारी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिल्याची माहिती समोर आलीये. ...

ट्रम्प येण्याआधी बायडेन सरकारने दिली गुड न्यूज! 'या' ३ भारतीय कंपन्यांवरील बंदी उठवली - Marathi News | us lifted sanctions on three indian companies barc igcar and indian rare earths all you need to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प येण्याआधी बायडेन सरकारने दिली गुड न्यूज! 'या' ३ भारतीय कंपन्यांवरील बंदी उठवली

Barc Igcar And Indian Rare Earths : डोलाल्ड ट्रम्प सत्तेवर येण्याआधी बायडेन प्रशासनाने भारताला गुड न्यूज दिली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशातील संबंध सुधारण्यास मदत होणार आहे. ...

“पंतप्रधान मोदींच्या भेटीने महायुती अधिक मजबूत”; भाजपा-शिंदे गटाचे नेते झाले मंत्रमुग्ध - Marathi News | bjp shinde group leaders were mesmerized and said the mahayuti has become stronger with pm narendra modi visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पंतप्रधान मोदींच्या भेटीने महायुती अधिक मजबूत”; भाजपा-शिंदे गटाचे नेते झाले मंत्रमुग्ध

PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना महायुतीतील नेते, मंत्री यांना मार्गदर्शन करताना सूचना, सल्ले दिल्याचे म्हटले जात आहे. ...

ISRO ची यशस्वी कामगिरी, भारतानं पुन्हा रचला इतिहास; अमेरिका, चीन, रशियानंतर... - Marathi News | ISRO's successful performance, India became the 4th country to achieve successful Space Docking. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO ची यशस्वी कामगिरी, भारतानं पुन्हा रचला इतिहास; अमेरिका, चीन, रशियानंतर...

या मोहिमेच्या यशावरच चंद्रयान-४, गगनयान आणि भारतीय अंतराळ स्थानक यासारख्या मोहिमा अवलंबून होत्या ...

Sanjay Raut : "सैफ अली खानवरील हल्ला म्हणजे मोदींना धक्का, कारण...": संजय राऊत - Marathi News | Sanjay Raut reaction over Saif Ali Khan attacked with knife in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सैफ अली खानवरील हल्ला म्हणजे मोदींना धक्का, कारण...": संजय राऊत

Saif Ali Khan And Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचं म्हटलं आहे.  ...

महायुतीच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना नरेंद्र मोदींनी दिलेल्या मार्गदर्शनाचा अर्थ काय? - Marathi News | What is the meaning of the guidance given by Narendra Modi to all the MLAs and ministers of the Mahayuti? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महायुतीच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना नरेंद्र मोदींनी दिलेल्या मार्गदर्शनाचा अर्थ काय?

मोदींसारखा नेता प्रतिमा जपण्याचा आग्रह धरतो तेव्हा केवळ प्रामाणिक राहणे एवढाच त्याचा अर्थ निघत नाही. साधे राहा आणि शिस्तीत राहा, असेही त्यांनी म्हटले आहे. ...

भारताला विस्तारवाद नाही, विकासवाद हवा - पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | India does not want expansionism, it wants developmentism - Prime Minister Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताला विस्तारवाद नाही, विकासवाद हवा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

आयएनएस सुरत ही विनाशिका, आयएनएस निलगिरी ही युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी यांचे जलावतरण पंतप्रधानांच्या हस्ते नौदलाच्या येथील टायगर गेट तळावर झाले. ...

प्रतिमा जपा, बडेजाव नको, साधे राहा; PM नरेंद्र मोदींचा महायुतीच्या आमदार, मंत्र्यांना सल्ला - Marathi News | Protect your image, don't be arrogant, stay simple; Narendra Modi's advice to Mahayuti MLAs, ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतिमा जपा, बडेजाव नको, साधे राहा; PM नरेंद्र मोदींचा महायुतीच्या आमदार, मंत्र्यांना सल्ला

Narendra Modi : महायुतीचा धर्म पाळून पुढे जा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महायुतीचे सर्व आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत दिला. ...