लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
विशेष लेख: ट्रम्प ‘मूठ’ वळतील की मोदीच ‘ट्रम्प कार्ड’ खेळतील? - Marathi News | Special Article: Will Trump turn his 'fist' or will Modi play the 'trump card'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ट्रम्प ‘मूठ’ वळतील की मोदीच ‘ट्रम्प कार्ड’ खेळतील?

Donald Trump & Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांचा हात हातात घेऊन काही वर्षांपूर्वी मोदी म्हणाले होते, ‘अगली बार ट्रम्प सरकार’... आता त्या हाताची मूठ वळली जाईल का? ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थित राहिल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर काय म्हणाले? - Marathi News | us president donald trump oath taking ceremony foreign minister s. jaishankar represent india pm narendra modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थित राहिल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर काय म्हणाले?

Donald Trump Oath taking Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष दूत म्हणून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. ...

माय डिअर फ्रेंड...! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या ट्रम्पना शुभेच्छा, व्यक्त केली ही आशा... - Marathi News | My dear friend...! Prime Minister Narendra Modi wished Donald Trump, expressed his hope... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माय डिअर फ्रेंड...! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या ट्रम्पना शुभेच्छा, व्यक्त केली ही आशा...

Donald Trump, Narendra Modi : २०१७ नंतर ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे सर्वोच्च पद स्वीकारले आहे. ...

मोदींनी परराष्ट्र मंत्र्यांकडे पाठविले खास पत्र; थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार - Marathi News | PM narendra Modi sends special letter with foreign ministers s Jaishankar; Donald Trump will be sworn in as President soon america | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी परराष्ट्र मंत्र्यांकडे पाठविले खास पत्र; थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार

Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात जयशंकर पंतप्रधान मोदींचे विशेष दूत म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. ...

मोदींचा दाखला देत अजित पवारांनी आरोग्याबाबत लोकांना केलं आवाहन; म्हणाले... - Marathi News | ncp chief and dycm Ajit Pawar appealed to people about health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींचा दाखला देत अजित पवारांनी आरोग्याबाबत लोकांना केलं आवाहन; म्हणाले...

सर्वांनी व्यसनापासून दूर राहावे असं आवाहन देखील अजित पवार यांनी यावेळी केले.  ...

"भारताचं विश्वविजेतेपद ऐतिहासिक अन् तरुणांसाठी प्रेरणादायी"; चहुबाजूंनी खो-खो टीमचे कौतुक - Marathi News | India's World Cup win is historic! This victory is an inspiration for countless youngsters! Praise from all around | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"भारत वर्ल्ड चॅम्पियन! विजय तरुणांसाठी प्रेरणादायी"; चहुबाजूंनी खो-खो टीमचं कौतुक

राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वांनी केलं तोंडभरून कौतुक ...

Indian Engineering Exports : भारत जगाला विकणार तब्बल २५० अब्ज डॉलर्सच्या वस्तू! यादी वाचून वाटेल अभिमान - Marathi News | economy india aims for-engineering-exports-of-250-billion-dollar-by-2030-says-commerce-secretary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत जगाला विकणार तब्बल २५० अब्ज डॉलर्सच्या वस्तू! यादी वाचून वाटेल अभिमान

Engineering Exports : सरकारने २०३० पर्यंत भारतातून एक ट्रिलियन डॉलर्सची निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील २५० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा समावेश आहे. ...

निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानाच्या ताकदीचा वापर, नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक - Marathi News | Narendra Modi praises Election Commission for using the power of technology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानाच्या ताकदीचा वापर, नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक

Narendra Modi News: निवडणूक आयोगाने जनशक्तीला अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग केला आहे आणि निष्पक्ष मतदान प्रक्रियेसाठी वचनबद्धतादेखील दर्शविली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...