शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

पुणे : पंतप्रधान मोदी, शरद पवार आज एकाच व्यासपीठावर; पुण्यात टिळक पुरस्काराने सन्मानित करणार

पुणे : PM मोदींच्या दौऱ्यावेळी आंदोलने केल्यास कायदेशीर कारवाई; महाविकास आघाडीच्या नेत्यांना नोटीस

पुणे : PM Modi Pune Visit: लोकमान्य पुरस्काराने गाैरविले जाणारे नरेंद्र मोदी पहिलेच विद्यमान पंतप्रधान

पुणे : Pune: पुण्यात पंतप्रधानांचा आजवरचा सर्वात संवेदनशील बंदोबस्त; पाच हजार पोलीस तैनात

पुणे : विश्वगुरू बने भारत अपना, पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठच्या बाप्पापुढे संकल्प करणार

पुणे : PM Modi Pune Visit:पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही शाळांना सुट्टी

राष्ट्रीय : त्यांनी स्वत:हून सत्तेतून पायउतार व्हावं...; सत्यपाल मलिक यांचा खोचक सल्ला

पुणे : PM Modi: नरेंद्र मोदींचे उद्या पुण्यात आगमन; टिळक पुतळ्यासमोर सर्व पक्ष, संघटनांकडून आंदोलन

पुणे : PM मोदींच्या आगमनाच्या वेळी पुण्यातील रस्ते बंद राहणार का? पोलीस उपायुक्तांनी दिले स्पष्टीकरण

पुणे : PM Modi Pune Visit: अन्यथा आंदोलनाला आंदोलनाचे उत्तर देऊ; विरोधकांना भाजपचा इशारा