शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

मुंबई : Video: हस्तांदोलन, दिलखुलास हास्य अन् पाठीवर थाप; नरेंद्र मोदी-शरद पवारांची 'ग्रेट भेट'

पुणे : देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला- शरद पवार

पुणे : PM Narendra Modi in Pune: भारत विश्वगुरू व्हावा, पंतप्रधान मोदींचे 'दगडूशेठ'ला साकडे

मुंबई : राज्याच्या २,११२ कोटींच्या जिल्हा सक्षमीकरणास, केंद्र सरकारची मंजुरी

पुणे : कोण आला रे, कोण आला... दगडूशेठ मंदिराजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात नारेबाजी

पुणे : PM Modi in Pune: पुण्यात सर्वाधिक वेळा येणारे पंतप्रधान मोदीच! नऊ वर्षात पाचवा दाैरा

पुणे : पुण्यात नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला विरोध; पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात

पुणे : PM Narendra Modi: पंतप्रधान परत जा, मणिपूरला जा! मणिपूरी नागरिकांनी केला निषेध 

महाराष्ट्र : ...तर हिंमतीस दाद दिली असती; नरेंद्र मोदी-शरद पवारांवर उद्धव ठाकरेंचे खोचक बाण

मुंबई : मनाला वेदना देणारी घटना, फडणवीसांकडून शहापूर अपघाताच्या चौकशीचे आदेश