शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : मोदी सरकारचं सर्वात मोठं पाऊल; विशेष अधिवेशनात 'वन नेशन-वन इलेक्शन' विधेयक आणणार?

महाराष्ट्र : 'तो पैसा नेमका कोणाचा?' परदेशी वृत्तपत्रांचा दाखला देत राहुल गांधींचा भाजपला थेट प्रश्न...

महाराष्ट्र : “कोणीतरी म्हणाले आमच्याकडे PM साठी खूप चेहरे, रावणालाच खूप चेहरे असतात”

उत्तर प्रदेश : २०१४ मध्ये आले २०२४ मध्ये निघून जातील, अखिलेश यादव यांचा मोदींवर हल्ला

महाराष्ट्र : आता चौकशी लागली तर रडायचं नाही: शरद पवारांच्या आव्हानावर भाजपाचं प्रत्युत्तर

राष्ट्रीय : 'शेल कंपन्यांमधील 20 हजार कोटी कोणाचे?', काँग्रेसचा पीएम नरेंद्र मोदींना सवाल

कोल्हापूर : हिंदी भाषिक प्रदेशात प्रभाव कमी झाल्याने मोदींनी शिवसेना, राष्ट्रवादी फोडली; कुमार केतकर यांचा आरोप 

व्यापार : पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार? केंद्रीय मंत्र्यांने दिली महत्वाची अपडेट

आंतरराष्ट्रीय : ८० टक्के भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खूश, पीइडब्ल्यूच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

राष्ट्रीय : शरद पवारांचे PM मोदींना थेट चॅलेज, अजित पवारांना कोंडीत पकडलं?