लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
विशेष लेख: देशात दर साडेआठ लोकांमागे भाजपचा एक माणूस! - Marathi News | Special Article One BJP member for every eight and a half people | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: देशात दर साडेआठ लोकांमागे भाजपचा एक माणूस!

पंचवीसएक माणसांच्या गर्दीत तुम्ही राजकारणावर काही बोलणार असाल, तर तुमच्याजवळ भाजपची तीन माणसे उभी आहेत हे लक्षात असू द्या! ...

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण - Marathi News | pimpari-chinchwad Prime Minister invited to 750th birth anniversary celebrations of Sant Dnyaneshwar Maharaj | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण

पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळाल्यानंतर अन्य पाहुण्यांची वेळ आणि कार्यक्रमाचा तपशील जाहीर केला जाणार ...

५ कोटी आम्हाला पुरतच नाहीत, पंतप्रधानांनी निधी वाढवून द्यावा; सुप्रिया सुळेंची थेट मोदींनाच विनंती - Marathi News | 5 crores is not enough for us narendra modi should increase the funds Supriya Sule's reply to Ajitdada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५ कोटी आम्हाला पुरतच नाहीत, पंतप्रधानांनी निधी वाढवून द्यावा; सुप्रिया सुळेंची थेट मोदींनाच विनंती

खासदारांचे मतदार संघ प्रचंड मोठे झालेत, लोकसंख्या वाढायला लागल्यात, त्याच्यामुळे आमचा खासदार निधी पण वाढवा ...

भारताची ओळख निर्माण करण्यात जैन धर्माची अमूल्य भूमिका : पंतप्रधान मोदी - Marathi News | Jainism plays invaluable role in shaping Indias identity says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची ओळख निर्माण करण्यात जैन धर्माची अमूल्य भूमिका : पंतप्रधान मोदी

नवकार महामंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी बोलत होते. ...

Kangana Ranaut: "चंद्रावर डाग आहे पण मोदींवर एकही नाही"; कंगना राणौतने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक - Marathi News | Kangana Ranaut bjp mp praised PM Narendra Modi his leadership said moon has spot but not prime minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चंद्रावर डाग आहे पण मोदींवर एकही नाही"; कंगना राणौतने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक

Kangana Praises PM Modi Leadership: कंगनाने आता एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक केलं. ...

विशेष लेख: संबंध विकोपाला गेले असताना संघ आणि मोदी यांचे 'मेतकूट' कुणी जमवले?; 'इनसाइड स्टोरी' समोर - Marathi News | Special article Arun Kumar played a key role in mending the relationship between the BJP and the Rashtriya Swayamsevak Sangh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: संबंध विकोपाला गेले असताना संघ आणि मोदी यांचे 'मेतकूट' कुणी जमवले?; 'इनसाइड स्टोरी' समोर

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंध विकोपाला गेले असताना सारे पुन्हा जुळवून आणण्यात अरुण कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ...

"पंतप्रधान मोदी देश विकून जातील आणि आपण..."; श्रीमंत मित्रांचा उल्लेख करत खरगेंचे टीकास्त्र - Marathi News | Opposition voice is being suppressed for 11 years Mallikarjun Kharge targets Modi government in the Congress AICC Session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदी देश विकून जातील आणि आपण..."; श्रीमंत मित्रांचा उल्लेख करत खरगेंचे टीकास्त्र

गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ...

"पंतप्रधान मोदी विष्णूचे अवतार, तर त्यांनी ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडायला हवं...!" नेमकं काय म्हणाले संजय राऊत? - Marathi News | If Prime Minister Modi is an incarnation of Lord Vishnu, so he should attack by the Sudarshan Chakra on Trump says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंतप्रधान मोदी विष्णूचे अवतार, तर त्यांनी ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडायला हवं...!" नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

"नरेंद्र मोदी हे विषणूचे आवतार... आहेत का? तिकडे ट्रम्प भारताला धु-धु धुतोय आणि विष्णूचे अवतार गप्प आहेत. या देवाने ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडायला हवे," असे राऊत यांनी म्हटले आहे. ...