शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

मुंबई : मोदींच्या दौऱ्यावर जरांगेंचा निशाणा; सांगितली आंदोलनाची दिशा, पुण्यात कोट्यवधी मराठे जमणार

मुंबई : महाराष्ट्रात ८ लाख ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

लोकमत शेती : PM Modi's Visit: नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर असताना लासलगावला कांदा बाजारभाव असे होते

मुंबई : काँग्रेसवर हल्लाबोल, शिंदे-फडणवीस-पवारांचं कौतुक; मोदींनी सांगितला १० वर्षांचा प्रवास

मुंबई : १९७३ ची संकल्पना, ४० वर्षे काहीच नाही; मोदींनीच केले भूमीपूजन अन् लोकार्पण

नवी मुंबई : पंतप्रधानांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत; आम्रमार्गावर ढोल ताशा, भांगडा, गरबा

नाशिक : नाशिकच्या तरुणाईने कलागुणांनी वेधले नरेंद्र मोदी यांची जिंकले मन

महाराष्ट्र : आई बहिणींवरून अपशब्द वापरू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तरुणांना आवाहन

नाशिक : काळाराम मंदिरात संतांच्या वंशजांसह पंतप्रधान भजनात तल्लीन, वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांकडून राम मंदिरात भावार्थ रामायणाचा पाठ

मुंबई : नवी मुंबई आता मुंबईपासून अवघ्या २० मिनिटांच्या अंतरावर; अटल सेतू वाहतुकीसाठी खुला