शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : बिहार राजकीय भूकंपाच्या वाटेवर?; प्राणपतिष्ठा सोहळ्यानंतर मोठ्या घडामोडीची शक्यता

जळगाव : १९९०मध्ये शरयूने अस्वस्थ केले; गोळीबारात जखमी कारसेवक भेटले, आज मंदिर झाल्याचे समाधान!

आंतरराष्ट्रीय : मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा 'हट्टीपणा' नडला! १४ वर्षांच्या चिमुरड्याचा जीव गेला; नक्की काय घडलं?

राष्ट्रीय : PM मोदी यांचे देवदर्शन; पारंपरिक तामिळी वेशभूषा परिधान, मंदिरातील हत्तीला भरवला खाऊ

राष्ट्रीय : PM मोदींची गॅरंटी ही तरूणांसाठी धोक्याची घंटा; बेरोजगारीवरून राहुल गांधींचा निशाणा

राष्ट्रीय : जमिनीवर फक्त ब्लँकेटवर झाेपतात पंतप्रधान मोदी, प्राणप्रतिष्ठेसाठी ११ दिवस व्रत; केवळ नारळपाण्याचे प्राशन

राष्ट्रीय : Video - चालता चालता अचानक अडखळले स्टॅलिन; पंतप्रधान मोदींनी लगेचच सावरलं अन्...

राष्ट्रीय : बंगळुरूमध्ये सिद्धारमैय्यांसमोर ‘मोदी मोदी’ अशी घोषणाबाजी, मोदी म्हणाले, ’मुख्यमंत्रीजी…’

महाराष्ट्र : सोलापुरातील विडी घरकुल योजना UPA सरकारची, मोदींची गॅरंटी फक्त चाव्या देण्यापुरती, नाना पटोलेंची टीका

सातारा : कासच्या नवीन जलवाहिनीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, सातारा शहर, उपनगराला मुबलक पाणी मिळणार