शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

उत्तर प्रदेश : कोण आहेत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणारे दीक्षित गुरूजी? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

राष्ट्रीय : रामो राजमणिः सदा विजयते! PM मोदींच्या हस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठा; जगाने पाहिला अभूतपूर्व सोहळा

फिल्मी : अरुण गोविल नव्हे, हे आहेत पडद्यावरचा पहिले 'राम'; 1917 मध्ये रिलीज झाला होता सिनेमा

राष्ट्रीय : रामलला आज हाेणार विराजमान; दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा, देशभरात दिवाळी

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनी पूर्ण केला आध्यात्मिक प्रवास; रामसेतू बांधला त्या ठिकाणी झाले नतमस्तक

जळगाव : नाशिकच्या अनुष्काचा रामललासाठी पुष्पहार; PM मोदींनीही दिली कौतुकाची थाप

राष्ट्रीय : ...तोपर्यंत मोदींच्या समोर जाणार नाही; लैंगिक छळाचे आरोप अन् ब्रीजभूषण यांची 'मन की बात'

सखी : 'राम आऐंगे..' भजन गाणाऱ्या तरुणीच्या आवाजाची सर्वांना भुरळ, कोण ती? पंतप्रधान मोदींनीही केलं कौतुक, कारण...

फिल्मी : AI ची कमाल! लता मंगेशकरांच्या आवाज रेकॉर्ड केलं 'राम आएंगे'; गाणं ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल, क्या बात!!

राष्ट्रीय : Video: दक्षिण भारताच्या दौऱ्यावर PM नरेंद्र मोदी, ऐतिहासिक 'रामसेतु'वर केली पुजा, पाहा...