शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

व्यापार : निवडणुकीपूर्वी लाखो कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं गिफ्ट, DA वाढीनंतर आता बेसिक सॅलरीही १७% वाढली

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी पंतप्रधान मोदींचे देशाला पत्र; म्हणाले, 'विकसित भारतासाठी ...;

राजकारण : टाटा-अंबानी-अदानी नाही, तर हे आहेत राजकीय पक्षांचे देणगीदार | Supreme Court on Electoral Bond

महाराष्ट्र : इलेक्टोरल बाँड PM मोदींनी चालवलेले जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट; राहुल गांधींचा घणाघात

राष्ट्रीय : PM मोदींच्या रोड शोला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली; दिली ४ महत्त्वाची कारणे

राष्ट्रीय : जोवर मोदी आहे, तोवर धक्का लागू देणार नाही...; तामिळनाडूत पंतप्रधानांची तोफ धडाडली!

राष्ट्रीय : Narendra Modi : भाजपाकडे विकासाचा मार्ग, इंडिया आघाडीकडे घोटाळे; मोदींचा डीएमके-काँग्रेसवर घणाघात

मुंबई : पेट्रोल ४० ने वाढवले अन् २ रुपयांनी कमी केले; जयंत पाटलांनी मोदींकडे मागितली गॅरंटी

महाराष्ट्र : Rahul Gandhi : नरेंद्र मोदींनी ओबीसी समाजासाठी काय केले?; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

राष्ट्रीय : NDAसाठी आनंदाची बातमी, सर्व्हेमध्ये 400 पार; सर्व विक्रम मोडणार! जाणून घ्या, भाजप किती जागा जिंकणार?