Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मालदीवमध्ये दाखल झाले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईज्जू यांच्याशी व्यापार, संरक्षण आणि पायाभूत क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. ...
Rahul Gandhi News: नरेंद्र मोदी यांना आपण कधी मोठं आव्हान, मोठी समस्या मानलं नाही, असं विधान राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर आता ते थेट मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये जाणार आहेत. ...
ब्रिटीश पंतप्रधानांसोबत चाय पे चर्चा असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या फोटोत मोदींना चहा पाजणाराही दिसत आहे. त्यात हा चहावाला कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली. ...