Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने उल्लंघन केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली आहे. या बैठकीत तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांसह राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. ...
India Pakistan ceasefire violation Updates: एकीकडे तात्काळ शस्त्रसंधी करण्यास तयार झालेल्या पाकिस्तानने अंधार पडताच हवाई हल्ले केले. त्यामुळे दोन्ही देशात पुन्हा तणाव वाढला आहे. ...
India Pakistan Ceasefire violation: तात्कळ शस्त्रसंधी लागू करण्यावर सहमती झाल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी रात्री पुन्हा भारतावर निष्फळ हवाई हल्ले आणि गोळीबार केला. त्यामुळे पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवरून टीका होत आहे. ...
भारत-पाकिस्तान यांच्यातील तिढा किंवा युद्ध हे अमेरिका, संयुक्त राष्ट्र किंवा रशिया यांच्या मध्यस्थीशिवाय संपूच शकलेले नाही. ही बाब भारत-पाकिस्तान आणि दक्षिण आशियाई देशाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक आहे. ...